Aaditya Thackeray in Bihar | आदित्य ठाकरेंनी घेतली Tejashwi Yadav व Nitish Kumar यांची भेट
2022-11-24 2
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर गेले आहेत. तिथे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे, पाहुयात...